Thursday, February 25, 2021

मुलभूत सुव्यवस्था

Human beings are just genetic machines, only concerned with the survival and propagation of our genes. 

But the human brain is so sophisticated and complex, it is able to receive and transmit consciousness in a very intense and intricate way, so that we are (probably) more intensely and expansively conscious than most other animals.

If we are fundamentally selfish, why should we be willing to risk our own lives for the sake of others? Altruism is often instantaneous and spontaneous, particularly in crisis situations, as if it is deeply instinctive.

The brain does not produce consciousness, but acts as a kind of receiver which ‘picks up’ the fundamental consciousness that is all around us, and ‘transmits’ it into our own being.

In 'awakening experiences,’ when human awareness intensifies and expands and we experience a sense of oneness with other human beings, nature or the world as a whole.

I see awakening experiences as encounters with fundamental consciousness, in which we sense its presence in everything around us, including our own selves. We experience a sense of oneness because oneness is the fundamental reality of things.

The idea of consciousness as a fundamental quality of the Universe has a great deal of weight. It may be that the best way to understand the world is not through science or spirituality alone — but through an approach which combines them both.

http://www.sci-news.com/othersciences/psychology/consciousness-fundamental-quality-universe-07291.html

कृष्णमूर्ती हे वैश्विक बुद्धिमत्ता आणि वैश्विक करुणा या बद्दल नेहमी बोलत असत. त्यालाच ते सत्य समजत असत. तेच आपल्या वास्तविक सर्वांच्या जीवनात कार्यरत असते परंतु आपल्या विचारांमुळे आपणास ते समजत नाही. एखाद्याला ते समजते परंतु ते कसे समजते या विषयी ते माहीत नाही असे म्हणत. त्याचे उत्तर फक्त तत्वज्ञानी किंवा फक्त शास्त्रज्ञ देवू शकणार नाही परंतु दोघांचे संयुक्त प्रयत्नातून ते शक्य आहे.

 In this chaos, in this agonising, despairing world, can there be order? 

Can we, as human beings, bring order out of disorder? Or does order come naturally without effort when you observe and understand the disorder? - J Krishnamurti

संपूर्ण विश्र्वामध्ये मूलभूत सुव्यवस्था आहे. पृथ्वीवर इतर जीवसृष्टी पाहताना त्याचा प्रत्यय येतो. फक्त मानवी विचारांनी अव्यवस्था निर्माण केली आहे हे लक्षात येताच आपण मानवी विचारातून मुक्त होवून त्या मूलभूत सुव्यवस्थेचा भाग बनून राहतो.

 जीव तोडून ते सांगत असत Just seeing is doing, seeing is the action and that's Trurh.

आपल्या विचारांची अव्यवस्था लक्षात आणा तेव्हढेच जरूर आहे. त्यासाठी साधना करण्याची आवश्यकता नाही, सर्व साधना या त्या अव्यवस्थेचा भाग आहेत, त्या साधना आपणास सत्य समजून देत नाहीत, साधना आपणास अव्यवस्थित जगात अडकवून ठेवतात.

Wednesday, February 24, 2021

पहिले पाऊल हेच अंतिम पाऊल

 


कृष्णमूर्ती: जो वैश्विक करुणेस पात्र झालेला असतो तो सर्वांवर प्रेम करतो परंतु त्यांच्यावर तो अवलंबून रहात नाही. दुसऱ्यावर अवलंबून राहणे म्हणजे करुणा नव्हे. वास्तविक जीवन जगत असताना ज्या गोष्टींमुळे आपले जीवन विकृत होणार आहे ते ओळखणे आणि ते ओळखणे हेच सत्य होय कारण त्यामुळेच वास्तविक जीवनात झालेल्या आणि होणाऱ्या विकृतीचे मूळ आपणास सापडते. 

David Bohm: होय, मनाचे होणारे विकृतीकरण (conditioning) ओळखणे हेच सार आहे.

कृष्णमूर्ती: जो ते विकृतीकरण ओळखतो, त्याच्या ते आकलनात येणे हिच ती सत्याची कृती असते. ती व्यक्ती मग संसारात दिसून सुद्धा सत्य अवस्थेत राहत असते. 

DAVID BOHM: होय, मला वाटते जेव्हा जिज्ञासू दुसऱ्यांवर (ग्रंथ, गुरु, ईश्वर) अवलंबून राहतो तिथेच चूक करतो. दुसऱ्या गोष्टींचे जास्त स्तोम माजविले जात असल्यामुळे तो त्यांना विशेष महत्त्व देतो आणि मग त्याच्या साधनेचे विकृतीकरण होते.

कृष्णमूर्ती: हि गोष्ट आपण ज्यांना सांगायला जातो ते ती स्वीकारत नाहीत उलट विरोध करतात इतके समाज मनाचे विकृतीकरण झाले आहे. तो विरोध कशाने नाहीसा होईल?

सुदैवाने मी त्याचा बाऊ करीत नाही. जर त्यांना सत्य ऐकायचे नसेल तर तो त्यांची आणि सत्याची समस्या असेल माझी नाही.

बुद्ध, ख्रिस्त, मुहंमद, कृष्ण ते हिटलर, स्टॅलिन या सर्वांनी मानवी चेतनेत इतकी भर घातली आहे की ते ओझे वाहत बसण्याशिवाय मानवाला गत्यंतर नाही. त्यामध्ये आपण अधिक भर टाकून ते ओझे अजून जड करावे काय? 

David Bohm: नाही, आपण ते ओझे सर्वस्वी नाहीसे करत आहात. 

कृष्णमूर्ती: विकृतीकरण करणाऱ्या सर्व गोष्टींपासून संपूर्ण मुक्ती हेच सार आहे. मुक्त मन ते पाहु शकते, आणि ते पाहणे हीच साधना आहे. विकृतीच्या बंधनात राहणे हे मानसिक गुलामीचे लक्षण आहे. आणि जी व्यक्ती ते बदलू इच्छित नाही ती व्यक्ती त्या बंधनात रुतत जाते. 

विकृतीच्या रुळलेल्या मार्गातून बाहेर पडा, मुक्ती तिथेच आहे, तेच पहिले आणि अंतिम पाऊल आहे. आपली झालेली विकृती लक्षात येताच त्याची जी ऊर्जा आपणास उपलब्ध होते ती ऊर्जा मग आपणास मदत करते.


Sunday, February 21, 2021

आधुनिक मनाला प्राचीन तत्वज्ञान का समजत नसावे

 


चैतन्य, जाणीव हे त्यातील घटकांचा समुदाय आहे. लहानपणा पासून आपण जी माहिती गोळा केलेली आहे, ज्या अनुभवातून आपण गेलो आहोत तेच आपले ज्ञान असते. हे ज्ञान सभोवतालच्या जगापासून आपल्या कडे आलेले असते. आपला मी म्हणजे या ज्ञानाचा प्रतिनिधी असतो. कृष्णमूर्ती याचे थोडक्यात असे वर्णन करतात की, मी म्हणजे जग आहे आणि जग म्हणजे मी आहे.

आपल्या आजच्या आधुनिक जगात नवीन माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध होत आहे. या नवीन माहितीच्या संकल्पना नवीन आहेत. नवीन माहिती आणि नव्या संकल्पना यांनी जग सतत बदलत असते. लहानपणापासून आपण जे अनुभव केले आहे त्याचा अर्थ लागणे सहज शक्य असते. पुरातन शास्त्रे श्रद्धेने पारायण करता येतील, संस्कृत श्लोक म्हटल्याने पुण्य पदरात पडल्याचे मनाचे समाधान होईल परंतु त्या गोष्टी आकलनात येणार नाही. जिज्ञासूंनी पुरातन तत्वज्ञानाचे अध्ययन कितीही केले तरी नवीन चेतन मनाला ते आकलन होत नाहीत.

सत्य हे Live जिवंत असते ते जुन्या संकल्पनेत बसत नाही. जाणून घेणार चेतन मन सुद्धा नवीन असते. श्रद्धे पोटी समजून सांगणारा तत्वज्ञ आपण हजारो वर्षापूर्वीचा निवडला किंवा तो आधुनिक नसेल तर किंवा तो जुने तत्वज्ञान जुन्याच संकल्पनेत विषद करीत असेल तर कदाचित पवित्र ऐकल्याचे समाधान मिळेल परंतु सत्य आकलन होईलच असे नाही. परंपरेने सत्याला धार्मिक श्रद्धेने गुंडाळले आहे त्यामुळे बहुसंख्य लोक त्या श्रद्धा आणि परंपरा यात गुंतून राहतात. सत्य त्यापेक्षा काही वेगळे असू शकेल याचा विचारसुद्धा पापभिरू मनाला शिवत नाही. याचा इतका अतिरेक होत असतो की, एखादा नवीन विचारवंत नवीन भाषेत सत्य सांगत असेल तर समाज त्याचाच छळ करतो. त्याच्या मृत्यू नंतर त्याचे तत्वज्ञान समाजाला कळू लागते. तेव्हढा वेळ जावा लागतो ते विचार जगाच्या विचारांचा भाग बनण्यासाठी. कालांतराने ते नवीन समाजाच्या प्रगत चेतन मनात प्रवेश करत असतात.

ज्याला सत्य समजते तो गुहेतून बाहेर येवून नवीन डरकाळी फोडतो. गौतम बुद्ध यांनी राजत्याग करून बोधवृक्षा खालून उठून दूरवर प्रचार केला, माऊली आळंदी सोडून भारतभर फिरत होती, कृष्णमूर्ति जन्मभूमी सोडून जगभर फिरत होते, विजय पांढरे साहेब whatsapp groups मधून तेच करीत आहेत.

समाज मनाला पटो अगर ना पटो ज्याला सत्य समजले आहे त्याचा वैश्विक बुद्धिमत्ता उपयोग करून घेत असावी जेणेकरून समाजमन त्याच्या नवीन भाषेतून सत्याला समजू शकेल.





Friday, February 19, 2021

निजबोध


Dr Bhagwan: Observer is observed when past meets the present or when naming arises. When witnessing arises then watcher is not watched. If I see a table doesn't mean that - I am a table.

Vitthal : When I sees a table.

In this sentence, I the observer or witness is part of past and hence now part of my memory.

Table the observed is also now my part of memory.

Hence I the observer and the Table he observed both are part of our memory.

Being part of our memory both observer and observed are one. They are images / illusions in memory

Our body and table both are actual but the observation is happening in the memory hence the actions within memory are illusions only.

ब्रम्ह सत्य जगत मिथ्या याचा तोच अर्थ असावा की भौतिक पदार्थ त्यांच्या ठिकाणी सत्य आहेत परंतु त्यांचे जे आकलन आपल्या मेंदूच्या स्मृतीमध्ये होत असते ते त्याची कॉपी आहे म्हणून असत्य आहे

Purushottam: Actions in the memory are not illusion but it is the past.

Vitthal Sawant: 

🙏

Past is stored in memory. Whatever stored in memory must be illusions as they are copies of actuals.

Movements, thinking based on these illusions are actions in memory, must be illusions. 

Past itself is a illusion. That which is not real but appears as real are all illusions. This is my understanding.

Purushottam: I feel memory is past only and not illusion. 

E.g. I passed my B.E.degree in 1973 and I remembered it today from my memory. Is it past or illusion? 

It's definately past and not illusion.

Vijay Pandhare: If actions in memory are past then memory is repeatation of past and repeatation of past is illusion only . 

So not only the memory is illusion but whole consciousness being repeatation , the whole consciousness itself is illusion . 

Hence whatever lies in the field of consciousness or mind or six senses is illusion only .

Even the

 conscious 

subconscious 

unconscious 

and 

universal consciousness is illusion . 

थोडक्यात  

All experiences are illusion only .

Working of Five senses , mind and memory create illusion only . 

consciousness is illusion only .

Existence is illusion .

All of us are illusion only . 

🙏🙏🙏

senses 

consciousness

बुद्धी 

कल्पना 

विचार 

तर्क 

संकल्प 

विकल्प 

 memory 

mind 

and all experiences

along with me and you 

or 

me and world are illusiions . 

First one must know the defination of illusion and truth .

That which is changing is illusion 

and 

That which is unchanging is truth .

changeless पृष्ठभुमीवरच  

change अनुभवला जातो . 

सत्याच्या पडद्यावरच भ्रमाचा खेळ प्रकटतो .

🙏🙏🙏

Vitthal Sawant: When I see a table or when I pass an examination in these examples table and examinations are real but when I (SELF) realises it, he realises from contents of memory. Contents of memory are always illusions.

Vitthal Sawant: आपण जेव्हा एखाद्या जिवंत व्यक्तीचा फोटो काढतो तेव्हा ती व्यक्ती जिवंत असतेच परंतु तिचा फोटो जो आता फोनच्या memory मध्ये आहे तो फोटो हे त्या व्यक्तीची इमेज आहे, भूतकाळ आहे, त्या व्यक्तीचे illusion आहे.

Purushottam: Yes, correct example.

Vitthal Sawant: त्या प्रमाणे आपले ज्ञानेंद्रिये जेव्हा सत्य घटना Live आकलन करतात तेव्हा ते त्याची माहिती मध्ये रुपांतरीत करून ती माहिती ते मेंदूकडे पाठवितात. मेंदू ती माहिती प्रथम त्याच्या स्मृतिमध्ये साठवितो. यासाठी काही काळ लागतोच म्हणजे सत्य Live घटना ही तोपर्यंत भूतकाळात जमा झालेली असते. 

आपल्या ज्ञानेंद्रिय आणि मेंदू यांनी काय आकलन केले, काय अनुभव घेतला हे announce करण्यासाठी तिथे तात्पुरता मी नावाचे illusion तयार होते, त्याची त्यावेळी आवश्यकता असते. हाच आपला मी होय. 

घडलेल्या घटनेची announcement केल्या नंतर खरेतर मी चे काम तिथेच संपते, परंतु तो mic सोडत नाही आणि ती घटना तो तेलमिठ लावून वर्णन करीत राहतो, सोबत जुन्या पारंपरिक संदर्भ सोबतीला घेवून तो आपले भाषण जास्तीतजास्त वाढवित राहतो. ते भाषण इतके वाढते की सत्य काय होते हे आपण विसरतो आणि मीचे ते पाल्हाळ यातच गुंतून राहतो. 

म्हणून घटना जी घडत आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आणि तिथेच विचार थांबून लगेच निर्विचार होणे किंवा तसा प्रयत्न करणे हेच खरे ध्यान आहे.

(हे समजले तर सर्व काही समजले).

Vijay Pandhare

 👆👆👆

आज समुहावर जी चर्चा सकाळपासुन झाली ही जर खरोखर उमजली तर ते मन दुखमुक्त होत असते .

हे जर नाही समजले तर मन दुखी झाल्याशिवाय रहात नाही. हे सर्व समजणे हीच दुख मुक्ती आहे.

🙏🙏🙏