|| ईश्वरीय ज्ञान ||
श्री भगवानुवाच
सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम।
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः || भ. गिता ११:५२ ||
The Blessed Lord said Very hard indeed it is to see this form of Mine which thou hast seen. Even the gods are ever longing to behold it.
श्रीभगवान् बोले -- मेरे जिस रूपको तूने देखा है, वह बड़ा दुर्दर्श है अर्थात् जिसका दर्शन बड़ी कठिनतासे हो, ऐसा है। देवता लोग भी मेरे इस रूपका दर्शन करनेकी सदा इच्छा करते हैं। अभिप्राय यह है कि दर्शनकी इच्छा करते हुए भी उन्होंने तेरी भाँति ( मेरा रूप ) देखा नहीं है और देखेंगे भी नहीं।
जे माझे विश्वरूप तु पाहिले आहेस ते हे रूप दिसणे अतिशय कठिण आहे. स्वर्गातील देव सुध्दा या विश्वरूपाचि आकांक्षा करत असतात.
स्वर्गामधिल देवी देवतांना ईश्वराचे खरे स्वरूप दिसत नाहि तर पृथ्वीतलावरील सामान्य माणसांना त्याचे दर्शन होणे फार दुरापास्त असते. कारण स्वर्गामधिल देवी देवता असोत अथवा पृथ्वीतलावरील मनुष्य असोत प्रत्येक जण स्वतःच्या शरिर व मनाच्या ईंद्रियतृप्तीकरता अहोरात्र झटत असतात. काहिजण अध्यात्मिक साधना करत असतात परंतु ते सर्व आपापला संसार घट्ट पकडुन साधना करत असतात. जोपर्यंत साधक संसारामध्ये गुंतलेला असतो म्हणजे जोपर्यंत त्याने संसाराचि फांदि धरलेली असते तोपर्यंत तो त्या फांदिला लटकत रहात असतो. ईश्वरीय साक्षात्कार हवा असेल तर संसाराचि फांदि सोडावीच लागते. संसाराचि फांदि पकडुन कितीहि जप, तप, ध्यानसाधना केल्या तरी ईश्वरीय साक्षात्कार होत नाहि. सर्व साधनांच्या अंती विवेकि बुध्दि व वैराग्य प्राप्त होते व वैराग्या नंतरच आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो.
Unless you have made a clear decision to turn your back on samsara, then however many prayers you recite, however much you meditate, however many years you remain in retreat, it will all be in vain. You may have a long life, but it will be without essence. You may accumulate great wealth, but it will be meaningless. The only thing that is really worth doing is to get steadily closer to enlightenment and further away from samsara. Think about it carefully.
- Dilgo Khyentse Rinpoche